समितीचे उद्देश


महानत्यागी बाबा जुमदेवजी निष्काम सेवा समिती

समितीचे उद्देश

१) मानव धर्माचा प्रचार व प्रसार :- 

आपण मंडळा-मंडळात भेद न करता, सेवकासेवकात आरोप प्रत्यारोप न करता, एका भगवंताने दिलेल्या शिकवणीप्रमाणे निष्काम भावनेणे सामाजिक उपक्रम व  शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातुन एकतेने मानव धर्माचा प्रचार व प्रसार करणे.

२) सामाजिक उपक्रम :- आरोग्य शिबिर, रक्तदान, व्रुदाक्ष्रमला मदत, अनाथ आश्रमला मदत, व्रुक्षारोपण ई.

३) शैक्षणिक उपक्रम :-
करियर बद्दल मार्गदर्शन, गरजुंना शैक्षणिक / आर्थिक मदत.

0 comments:

Post a Comment